सत्यमेव जयते वॉटर कप प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोनाई ग्रामीण कृषि पर्यटन केंद्र अटल भूजल योजना – ग्राम समृद्धी स्पर्धा पुरस्कार

जाहिराती विभाग

ग्रामपंचायत विषयी

मौजे लोंढेवाडी ता. माढा जि. सोलापूर हे माढ्यापासून ९ कि.मी. अंतरावर वसलेले गाव, गावाला दळणवळणाची सोय वाकावं रेल्वे स्टेशन १.५ किलोमीटर वरती आहे. तसा गाव दुष्काळी गाव म्हणून ओळखला जायचा मार्च महिना चालू झाला की गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरनी पाणीसुरवठा केला जायचा.

शेतात फक्त ज्वारी हरीभरा तूर पिके घेतली जायची उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळत नसल्याने गावातील लोक स्थलांतरित व्हायचे काही कुटुंबे बि-हाड घेऊन उरळी कांचन व नागरगाव गेली आहेत कारण गावात शेती व्यवसायाला पाणी नव्हते.

मा. श्री. प्रमोद नरहरी लोंढे

सरपंच, लोंढेवाडी

योजना / सेवा

ग्रामपंचायत प्रशासक समिती कार्यकारणी

श्री. प्रमोद नरहरी लोंढे

प्रशासक

9604014444

सौ. स्वप्नाली शंकर मुळूक

सदस्य

8830227148

सौ. सविता सुरेश लोंढे

सदस्या

9960766180

सौ. आरती शहाजी शिंगाडे

सदस्या

9146397503

श्री. सत्यम संतोष लोंढे

सदस्य

7391974493

सौ. बिगुलाबी रमजान तांबोळी

सदस्या

8390111599

श्री. दगडू बोबडे

ग्रा.प. शिपाई

8605278144

श्री. सुजित तानाजी जुगदार

ग्रामपंचायत अधिकारी

8600103686

सौ. अमरजा किरण लोंढे

सदस्या

9960766180

श्री. रमजान तांबोळी

ग्रा.प. पाणी पुरवठा कर्मचारी

9373149455

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत असणारे अधिकारी

श्री. सुजित तानाजी जुगदार

ग्रामपंचायत अधिकारी लोंढेवाडी

8600103686

श्रीमती. एच . एस. जाधव

ग्राममहसूल अधिकारी लोंढेवाडी

9403463102

श्री. गणेश माळी

कृषी अधिकारी लोंढेवाडी

9421065460

श्रीमती. संगीता शत्रुघ्न दास

अंगणवाडी सेविका लोंढेवाडी (तांबोळी वस्ती)

7030710027

श्रीमती. तृप्ती घाडगे

अंगणवाडी सेविका लोंढेवाडी (गावठाण)

9579178053

श्रीमती. मंगल नितीन कदम

आशावर्कर लोंढेवाडी

9823095669

श्री. राजाभाऊ मधुकर डीसले

आरोग्य सेवक लोंढेवाडी

9850318104

श्रीमती. सुरेखा बागडे

आरोग्य सेविका लोंढेवाडी

9975609597

श्रीमती. जोशना वाडकर

सामुदायिक वैद्यकीय अधिकारी लोंढेवाडी

9689159750

श्री. अंकुश गवळी

मुख्याध्याक जि.प. प्राथमिक शाळा लोंढेवाडी

8888528670

श्री. बाळासाहेब बोबडे

शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा लोंढेवाडी

7966137811

श्री. विकास शेळके

शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा लोंढेवाडी

9096015647

श्रीमती. शकीना गनी आतार

शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा लोंढेवाडी

9373145557

श्री. प्रदीप भिसे

इंडिया पोस्ट पोस्टल सय्ययक लोंढेवाडी

7666367006

फोटो गॅलरी

पुरस्कार / प्रमाणपत्र

पानी फाउंडेशन पुरस्कार
जिल्हा पानी व स्वच्छता मिशन कक्ष सन्मानपत्र
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग प्रमाणपत्र