लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करून आठवडयात दर शनिवारी सकाळी ०९ ते १० या वेळेत श्रमदान केले बाबत
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आभियान अंतर्गत प्लास्टिक बंदी चे उल्लंघन केले कारणाने दंडात्मक कार्यवाही करताना
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आभियान अंतर्गत प्लास्टिक बंदी नोटीस देताना
पर्यटन विकास अंतर्गत लोंढेवाडी येथे विकसित करण्यात आलेले सोनाई गार्डन
ओढ्याचे खोलीकरण रुंदीकरण
श्रमदान
वृक्षारोपण
सिंकहोल
सोनाई गार्डन
ओढा खोलकरण श्रमदान
इनलेट-आउटलेट खोलकरण